शेवटचा चान्स… भाग 1
by pranaykatha© “स्वराताई, जरा इकडं बघा… ए पोरींनो, जरा बाजूला व्हा बरं पाच मिन्टं..” जयश्री ऑर्डर सोडतच खोलीत शिरली. “काय गं जयु? तुझं काय आता मधेच?” स्वरानं आश्चर्यानं विचारलं. तिचे हात दंडापासून आणि पाय मांड्यांपासून मेंदीनं भरले होते. “अवो, काय इशेष नाय.. जरा द्रिष्ट काडायची होती तुमची.” जयश्री तिच्या जवळ जात कानात कुजबुजली. “चल्.. तुझं आपलं काहीतरीच!” स्वरानं मानेला लाडीक …