हापूस भाग – १

गाडीतून उतरताच समोर पवार पाहुणे दिसले. त्यांनी लगेच हाताला धरून जेवायला बसवले. जेवण झाल्यावर असाच सासरे, साडूसोबत गप्पा मारत उभे राहिलो होतो. तेवढ्यात फोटोग्राफरने फोटो काढण्यासाठी हाक मारली. नवरा नवरीच फोटोसेशन बायकांच्या गराड्यात चालू होतं. मी फोटो काढला आणि उमा आणि शोभना येऊन गप्पा मारू लागल्या. उमाला लगेच निघायच असल्या कारणाने तिने लगेच निरोप घेतला. तेवढ्यात माझी बायको अस्मिता माझी …

Read more

error: Content is protected !!