100+ Marathi Chavat Ukhane Marriage | लग्नाचे चावट उखाणे.
1- प्री-वेडिंग शूटचा नव्हता आमचा बजेट,_________ रावांनी पैसे वाचवले, मग आता आमचा हनिमून होईल मजेत. 2- सूर्य मावळला, झाली संध्याकाळ,____________ राव आता तरी सोडा मला, काही काळ. 3- थंडीमुळे लग्नाची, लागली मला घाई,_______ ला बनवले मी, पुढच्या वर्षी आई. 4- भांडण झाले कि, गाल होतात लाल,______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल. 5- लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,_____ च्या …