हापूस भाग – १

गाडीतून उतरताच समोर पवार पाहुणे दिसले. त्यांनी लगेच हाताला धरून जेवायला बसवले. जेवण झाल्यावर असाच सासरे, साडूसोबत गप्पा मारत उभे राहिलो होतो. तेवढ्यात फोटोग्राफरने फोटो काढण्यासाठी हाक मारली. नवरा नवरीच फोटोसेशन बायकांच्या गराड्यात चालू होतं. मी फोटो काढला आणि उमा आणि शोभना येऊन गप्पा मारू लागल्या. उमाला लगेच निघायच असल्या कारणाने तिने लगेच निरोप घेतला. तेवढ्यात माझी बायको अस्मिता माझी …

Read more

राणी – १ Marathi Chavat Katha

आज सकाळपसूनच बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे. अंथरुणातून बाहेर यायचं जीवावर आलंय पण उठाव तर लागणारच होत. सकाळचे सात वाजून गेलेत अजून मी लोळतच होते. नवरा बाथरुम मध्ये दाढी खरडत होता. सकाळी उठून नाष्टाच बनवायचा असतो दुपारी जेवायला तो घरीच येतो नेहमी म्हणून सकाळीच स्वयंपाकाची इतकी घाई नसते. आम्ही दोघ आणि सासू सासरे अस आमचं कुटुंब. लग्नाला २ वर्ष …

Read more

महाबळेश्वरचे रोमांच.

तो छान दिवस उजाडलाच मुळी काहीसा वेगळ्या पध्दतीने. एकच रात्र झाली होती महाबळे्वरला येऊन. पण कालचा दिवस धुमदार पाऊसाचा होता. काल पुणेहुन आमच्या ऑफिसच्या इथल्या गेस्टहाऊसपर्यंत पोचलो तेच धुमदार पावसात, इतक्या पाऊस की गाडीतुन सामान काढुन आत बंगल्यात आत जाइपर्यंत पार ओला चिंब झालो. हा गेस्टहाऊसचा बंगला बराचसा आडवाटेला आहे. त्यामुळेच मला येथे यायला भारी आवडते. वर्षातुन दोनदा तरी मी …

Read more

error: Content is protected !!