‘ चाबऱ्या ‘ भाग २
” अय आशिक बोड्याच्या, बंद कर ते रेडीयु.. ईळुमाळ गानी ऐकीत बस्तय. ” आबा रागात खवळतच आत आले आणि खांद्याला असलेल्या दोन्हीं पिशव्या खाली ठेवल्या. प्रताप त्यासरशी लगेच उत्तरला, ” आबा अभ्यास केला , रानात बी जाऊन आलुय, लाकडं बी तोडल्यात, इहिरीतून पाणी शेंदलय म्हणून वाईस ऐकत बसलु गानी.” ” आला लय काम करणार… त्या सुवर्णीला घिऊनश्यान रानमाळ उंडरत बसला …